Category: मालवण

कल्पना मलये याना उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार जाहीर..

मसुरे /- कलातपस्वी अप्पा काणेकर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा कै.सौ उमा काणेकर स्मृती उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार कणकवली क्रमांक ५ च्या शिक्षीका ज्येष्ठ कवयित्री, साहित्यिक, वृत्तनिवेदिका श्रीम.कल्पना मलये यांना नुकताच…

मालवण पंचायत समितीच्या ‘ऐतिहासिक स्थळे’ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ किल्ले ‘रामगड’ वर स्वच्छता मोहीमेने झाला..

मालवण /- मालवण पंचायत समितीच्या ‘ऐतिहासिक स्थळे’ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रविवारी (२८) सकाळी किल्ले रामगड येथे स्वच्छता मोहिमेने करण्यात आला.मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या…

श्री रामदास नवमी उत्सव व १३ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन..

मालवण /- श्री रामदास नवमी उत्सव व 13 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने 28फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ रामदास स्वामी…

अन रस्ते बनले खड्डे मुक्त!.;पोईपच्या श्रीकृष्ण धुरी यांचे मार्गदर्शक श्रमदान..

मसुरे /- आपण शासनाला टॅक्स भरतो म्हणजे सारे काही सरकारने करायला हवे अशी एकंदर मानसिकता आपली सर्वांची बनली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. त्यातच निधी…

कांदळगाव येथे मराठी राजभाषा दिन साजरा..

मसुरे /- कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा दिना निमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ज्यांच्या जन्म दिना निमित्त हा मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो त्या…

मालवणचे माजी सभापती, भंडारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ दादासाहेब वराडकर यांचे निधन…

मालवण /- मालवणचे माजी सभापती आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष,कट्टा गावचे रहिवाशी डॉ. चंद्रकांत उर्फ दादासाहेब विठ्ठल वराडकर (वय ९४)…

बांदिवडे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित! खारभूमी विभागाकडून ५ मार्चची डेडलाईन..

मसुरे /- बांदिवडे व भगवंतगड ही दोन गावे जोडणाऱ्या खार बंधाऱ्याचे काम रखडल्याने सदर कामास प्रारंभ न झाल्यास बांदिवडे ग्रामपंचायतच्या वतीने १ मार्च २०२१ पासून बंधाऱ्याच्या ठिकाणी बेमुदत उपोषणास बसण्याचा…

वडाचापाट गावासाठी आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुन्हा 22 लाख 50 हजार रु. निधी मंजूर..

कुडाळ /- जनसुविधा विशेष अनुदान सन 2020- 21 अंतर्गत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील वडाचापाट कुळकरवाडी महापुरुष रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु.7 लाख 50 हजार, व वडाचापाट…

वडाचापाट येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव..

मसुरे /- वडाचापाट येथील पाटकरवाडी बंधु मंडळ यांच्या वतीने श्री देवी शांतादुर्गा सभा मंडप येथे वार्षिक जत्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधुन…

तनुजा लेले हिची भारतीय संघाची फिटनेस ट्रेनर म्हणून निवड!

मालवण /- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले संकुलाच्या स्ट्रेन्थ अण्ड फ़िट्नेस प्रशिक्षका मिस तनुजा लेले हिची भारतीय महिला क्रिकेट संघात फ़िट्नेस ट्रेनर…

You cannot copy content of this page