Category: मालवण

कोरोना संकट टळून लवकरच शाळा पूर्ववत सुरु होतील.; डॉ लता मोरे

मालवण /- कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात शिक्षक मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सर्वच गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होत नाही. ऑनलाईन शिक्षण…

सुनंदा तळाशीलकर यांचे निधन.;रवी तळाशीलकर यांना मातृशोक

मालवण /- मालवण गवंडीवाडा येथील रहिवासी श्रीमती सुनंदा लक्ष्मण तळाशीलकर (वय-८९) यांचे आज शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मनमिळाऊ आणि परोपकारी स्वभावामुळे त्या जनमाणसात लोकप्रिय होत्या. त्यांच्यावर दांडी येथील स्मशान…

मालवण तालुक्यात सर्वाधिक १७८ मि. मी. पावसाची नोंद…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…

नागरिकांना आजारांबद्दल मार्गदर्शन करून आरोग्य विभागाने राबविला हिवताप व डेंग्यू प्रतिरोध जनजागृती कार्यक्रम..

मालवण /- पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून मच्छर तयार झाल्याने त्यांमार्फत निरनिराळे रोग फैलावतात. यात हिवताप, डेंग्यू, मलेरिया अशा रोगांचा समावेश असतो. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप व…

ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परीक्षेत चिंदर सडेवाडी शाळेचे यश!तीन विद्यार्थ्यांनी पटकावले गोल्ड मेडल..

मसुरे /- जुन महिन्यात घेण्यात आलेल्या ऑनलाईन बिडीएस परीक्षेत जि. प. पू. प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेत प्रशालेतील पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले…

जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवदान..

मालवण /- मालवण मेढा येथे जाळ्यात अडकलेल्या ९ फुटी अजगराला सर्पमित्र नागेश परब व भूषण परब यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देत जीवदान दिले. मालवण मेढा जय गणेश मंदिर…

अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर..

मालवण /- मालवण येथील अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अमित यशवंत आडवलकर ( रा.गवंडीवाडा मालवण ), गौरव सुरेंद्र प्रभू ( वायरी, ता.मालवण ) यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला…

दिक्षा नाईक एकपात्री अभिनय स्पर्धेत राज्यात प्रथम..

मालवण /- स्नेहांश एंटरटेन्मेंट, कणकवली’ आयोजित भव्य राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यातूनही स्पर्धकांनी सहभाग…

पोलिसांना पाहुन मागे धूम ठोकनाऱ्या दारू वाहतूक स्विफ्ट-कारला अपघात दोघे जखमी..

मालवण /- वेंगुर्ला येथून देवगडच्या दिशेने सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी स्वीप्ट गाडी आचरा पारवाडी येथील पुलावर पोलिसांनी पकडल्याची घटना आज सकाळी पावणे सात…

कांदळगाव येथे राज्यस्तरीय देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन..

मसुरे /- कांदळगाव येथील ओंकार परब मित्रमंडळाच्या वतीनेराज्यस्तरीय ऑनलाइनदेशभक्तिपर वैयक्तिकगीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.गट क्र. १ शालेय गट( १० वी पर्यंत) असून प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे २ हजार रुपये,…

You cannot copy content of this page