वायरीत गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर मालवण पोलिसांचा छापा पाच हजाराची दारू जप्त..
मालवण /- मालवण वायरी येथे होत असलेल्या गोवा बनावटीची दारू विक्रीवर मालवण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या छाप्यात ५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक…
