Category: मालवण

कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान !

मसुरे /- कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कांदळगाव येथील विविध क्षेत्रात काम केलेल्या कर्मचारी यांचा सत्कार कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. आरोग्य सेविका सौ दिव्या दत्ताराम…

जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करा.;मनसेतर्फे पोलिस निरीक्षकांना निवेदन..

मालवण /- राजरोसपणे चालणार्‍या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले. याची कार्यवाही न झाल्यास पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल…

मालवण तालुक्यात आज एवढे कोरोना रुग्ण आढळले..

शहरात ८ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण मालवण /- मालवण मधील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असतानाच मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात झालेल्या रॅपिड टेस्टमध्ये तालुक्यात तब्बल १४ रुग्ण मिळून आले आहेत.…

पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनामार्फत ठोस उपाययोजना कराव्यात.;नितीन तायशेटे

मालवण /- कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…

कांदळगाव ग्रामपंचायतच्यावतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक व प्रिंटर भेट..

मालवण /- कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक व प्रिंटर प्रदान करण्यात आला त्याचा शुभारंभ कांदळगाव सरपंच उमदी उदय परब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी…

तारकर्ली पर्यटन संस्थेच्या निवेदनाची दखल..

जलपर्यटन व्यावसायिकांच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव बंदर कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयास सादर.. मालवण /- तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्येबाबत मालवण बंदर अधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करून निवेदन…

मालवण वासियांच्या सेवेसाठी एसटीच्या दोन स्लीपर गाड्या डेपोत दाखल..

मालवण /- परिवहन मंत्री अनिल परब व आमदार वैभव नाईक यांचा प्रयत्नातून मालवण बस डेपो मधे दोन स्लीपर सीटर गाड्या मालवण वासीयांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत. जनतेने सरकारी आणि…

मालवण महिला भाजपच्या वतीने मालवण तहसीलदार यांना निवेदन..

मालवण/- महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सरकार मात्र आपल्यातील भांडणे मिटवून खुर्ची टिकविण्यात व्यस्त आहे.भाजपच्या वतीने आम्ही सरकारच्या या प्रवृत्तीचा विरोध करून जनआक्रोश व्यक्त करत आहोत. राज्यात कायदा व…

भाजप महिला मोर्चाचे उदय सोमवारी मालवणात आंदोलन..

मसुरे /- महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात मालवण तहसीलदार कार्यालय येथे मा.तहसीलदार साहेबांना भाजप मालवण महिला मोर्चा तर्फे निवेदन देण्यात येणार आहे तरी तालुक्यातील व शहरातील महिलांनी दि.१२…

बिळवस येथे ५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

मसुरे/- बिळवस येथील स्व. गोपी पालव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवसेना माजी तालुकाप्रमुख स्व. गोपी पालव यांच्या जयंती निमित्त बिळवस ग्रामसेवा मंडळ संचलित कै हरिश्चंद्र…

You cannot copy content of this page