महावितरण ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ.डिजिटल ग्राहक योजना.
लोकसंवाद /- सिंधुदुर्ग/रत्नागिरी. महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज…