Category: कुडाळ

‘रंगबहार’ तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

कुडाळ /- रंगबहार कुडाळ या संस्थेतर्फे कै.मंदार रमण कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेसाठी ‘मी आणि माझे/माझा बाबा’ हा विषय असून…

महिला प्रदेश अध्यक्ष सौ.उमाताई खापरे यांच्या उपस्थितीत भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी संपन्न..!

कुडाळ /- भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष सौ उमाताई खापरे यांच्या उपस्थितीत आज कुडाळ येथे भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी संपन्न झाली.सर्व महिला पदाधिकाऱ्यांना उमाताई खापरे यांनी,पुढील वाटचालीस…

प्रणय तेली यांचे संगणक क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद.;नगराध्यक्ष ओंकार तेली.

नोबल कम्प्युटर एज्युकेशनच्या विविध दालनाचा शुभारंभ.. संगणक क्षेत्रातील युवा उद्योजक प्रणय तेली व त्यांच्या टीमची संगणक क्षेत्रातील कामगिरी सर्वानाच प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आज नोबल…

दिवाळी सुट्टी बाबत सुट्टी बाबत शालेय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करणार.;राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर

कुडाळ /- दिवाळी सुट्टीबाबत बाबत संभ्रमावस्था कायम मात्र राज्य संघटना दिवाळी सुट्टी बाबत संभ्रमावस्था दूर करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री महोदया मा.वर्षाताई गायकवाड यांची भेट घेवून सुट्टी बाबत चर्चा करणार अशी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे रविवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

राष्ट्रवादी सहकार सेल जिल्हाध्यक्षपदी उत्तम सरफदार यांची नियुक्ती..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग च्या सहकार सेल या जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कुडाळ तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय श्री.उत्तम सरफदार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतरावजी पाटील यांच्या शिफारशीनुसार जिल्हा अध्यक्ष अमित सामंत…

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ मालवण रस्त्यावर खड्डे भरा अभियान सुरू..

लोकप्रतिनिधी, पक्ष यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून करण्यात आला अभिनव उपक्रम! कुडाळ /- सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही होणारे दुर्लक्ष, खड्डे बुजवण्यासंदर्भात असलेली राजकीय अनास्था बघून शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ – मालवण…

कुडाळ तालुक्यात गुरुवारी एवढे कोरोना पोझिटिव्ही..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल गुरुवारी कुडाळ शहरात एक व ओरोस येथे १ असे एकूण २ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात ४६९ एवढे…

युवा फोरम, तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन.

कुडाळ /- आपल्या संस्कृतीत उजाळा, किल्ले संवर्धन प्रेम महत्त्व लोकांमध्ये जागृती हेच उद्दिष्ट ठेवून युवा फोरम,भारत तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .इच्छुक स्पर्धकांनी आपली १२ नोव्हेंबर…

युवा फोरमच्या वतीने उद्द्या कुडाळ- मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम

कुडाळ /- शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता कुडाळ मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम करण्यात येणार आहे. ही मोहीम मालवण – कुडाळ रस्ता, नाबरवाडी सकाळी ७…

You cannot copy content of this page