बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..
कुडाळ /- आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. . सुरुवातीला प्रा.अरुण मर्गज यांनी योगा दिनाचे महत्त्व सांगत योगा हे आपल्या शारीरिक व…
