Category: कुडाळ

भाजपचे खासदार मा.नारायण राणे साहेब, यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..💐💐श्री.अरुण गिरकर-सामाजिक कार्यकर्ते.

भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे साहेब, यांची दिल्लीत दरबारी केंद्रीय मंत्रिमंडळात,मध्यम आणि लघु-शुष्म उदयोगमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..💐💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊 . *🌹🎀शुभेच्छूक.🎀🌹* *श्री.अरुण रामचंद्र गिरकर.* *_एक सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक कुडाळ._*…

कुडाळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात २६ कोरोना रुग्ण सापडले तर,एकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल दिवसभरात कोरोनाचे २६ रुग्ण सापडले आहेत.तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेले रुग्ण हे.कुडाळ ७ ,कसाल १ ,ओरोस २ ,वालावल २ ,नेरूर १ ,गुढीपुर २ ,भडगाव…

२४ तास मुसळधार पाऊस पडत असल्याने कुडाळ तालुक्यातील भंगसाळ आणि निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावासामुळे नदी, नाले, ओहोळ, दुथडी भरून वाहू लागले आहेत. दरम्यान पावसाची कुडाळ तालुक्यातील नोंद पाहता ती १३५ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद…

वाडोस येथे खा.सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल बँकेचे उद्घाटन..

जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे यांच्या आयोजन.. कुडाळ /-खासदार मा. श्री.सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन…

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन..

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची ८०% फी..माफ करण्याची केली मागणी.. कुडाळ /- कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन देण्यात आले आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे पूर्णता कोरोना…

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी ७४ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी ११ जुलैला दिवसभरात कोरोनाचे ७४ रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे.कुडाळ २० ,मांडकुली १ ,ओरोस ८ ,कविलकाटे १ ,भडगाव २ , आवळेगाव १ ,माणगाव ८…

प्रशासक असल्यामुळे कुडाळ नगरपंचायत मद्धे सावळा गोंधळ.;माजी नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतमध्ये सध्या प्रशासक कार्यरत असल्याने लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यामुळे कोणीही नगरपंचायत मध्दे कार्यरत नाही त्यामुळे आंधळा दळतोय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था कुडाळ नगरपंचायत ची,प्रशासनाने केली आहे.असा…

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /- युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी आज दुसऱ्या टप्प्याचे कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सरकारच्या सर्व कोव्हिड-19 नियमांचे पालन करून बैठक संपन्न झाली. आज सिंधुदुर्ग जिल्यात ज्यांना समाजसेवा…

कुडाळ नगरपंचायत हद्दीती प्रभाग निहाय लसीकरण सुरू.;माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांच्या मागणीला यश..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत हद्दीतील प्रभाग निहाय कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उपलब्ध करुन नेण्यासाठी माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन चे सदस्य श्री.सुनील बांदेकर यांनी निळा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्याजवळ…

मनसे रस्ते सुविधा आणि आस्थापन, विभागाचा मुंबई – गोवा हायवे पहाणी दौरा..

कुडाळ /- मुंबई-गोवा महामार्ग हा सिंधुदुर्ग मधून गोवा राज्याला जोडला जाणार आहे. कोकणवासीयांच्या व पर्यटनाच्या दृष्टीने हा महामार्ग खूप महत्त्वाचा आहे. मात्र या रस्त्याबाबत त्याच्या कामाबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी…

You cannot copy content of this page