Category: कुडाळ

गावराईत वृद्धाची विहिरीत उडी टाकून आत्महत्या..

कुडाळ / कुडाळ तालुक्यातील गावराई टेंबवाडी येथील  धर्माजी बाबी गावडे वय ७० यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने सार्वजनिक विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना सकाळी सहाच्या दरम्यान घडली. विहिरीच्या काठावर…

कोकण वाईल्ड लाईफ च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त २८ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन.

कुडाळ- निसर्गाशी हक्काचं नातं सांगणारी आणि पर्यावरणाशी नाळ जुळलेली आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधेतील घटकांसाठी काम करणारी संस्था म्हणजे कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग. सर्प विषयक काम करताना अल्पावधीतच कोकण…

शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेने कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे व पथ दिव्यांचे विजकनेक्शन बंद करु नये अन्यथा रस्त्यावर उतरुन उपोषणात्मक आंदोलन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिला इशारा..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठा व पथ दिव्यांची थकबाकी चे कारण पुढे करुन महावितरण ग्रामपंचायतींचे पथ दिवे व पाणी पुरवठा विजपुरवठा खंडीत करीत आहे. आम्ही आपणास विनंती करतो…

बांगलादेशात हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी.;कुडाळ तहसीलदार यांना शिवप्रेमी सिंधुदुर्ग व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचे निवेदन..

कुडाळ /- बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’ अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले.बांगलादेश हा मुसलमान बहुल तथा इस्लामी देश असल्यामुळे तेथील…

१०/१२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभागाची चाचपणी सुरू..

मुंबई /- राज्य शिक्षण दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईन ( पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे.यासाठी आज राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून दहावी…

पणदुर येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना अमरसेन सावंत मित्रमंडळाचा पुढाकार..

कुडाळ /- श्री.अमरसेन सावंत मित्रमंडळातर्फे शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री गणेश मंदिर,पणदूरतिठा येथे माजी सरपंच कै.शंकर उर्फ बाळू गावडे व माजी आमदार कै. पुष्पसेन उर्फ नाना…

पावशी येथे झाली चोरी ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लांप्पास..

कुडाळ /- पावशी देऊळवाडी येथील रामदास वर्दम यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या बेडरूम मधील दोन लोखंडी पत्र्याच्या कपाटातील सोने, चांदीच्या दागिने व वस्तू सह रोख रक्कम मिळुन सुमारे ६३ हजार…

कुडाळ भैरववाडी येथे एस. टी. बस व कारमध्ये अपघात..

कुडाळ /- कुडाळ शहरातील भैरववाडी येथे एस. टी. बस व कारमध्ये अपघात होऊन कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या अपघातात एस. टी. बस स्लिप होऊन उभ्या असलेल्या कारवर जाऊन धडकली…

कुडाळ शहरात विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्युस कारणीभुत ठरल्याच्या आरोपातून मुक्तता..

कुडाळ /- यातील हकीगत अशी की, कुडाळ शहरात रहाणारे घरमालक श्री. सुनिल उर्फ विठ्ठल काशिनाथ धुरी यांनी आपल्या घराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी श्री. दिलीप परशुराम मांजरेकर यांना कंत्राट दिलेले…

नानेली व माणगांव मधील ग्रामस्थांचा मसेनेत प्रवेश..

कुडाळ /- आज माणगाव व नानेली मधील ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केला.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी तालुका अध्यक्ष बाबत गावडे, म. न. वि. से. जिल्हा अध्यक्ष कुणाल किणळेकर,तालुका सचिव राजेश…

You cannot copy content of this page