Category: कुडाळ

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबरला गोठोस तिठा येथे रक्तदान शिबिर.;शिवसेना घावनळे विभागच्या वतीने आयोजन.

कुडाळ /- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना घावनळे विभागच्या वतीने १७ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबीर व मोफत रक्त तपासणी शिबिर गोपाळ घाडी हाॅल गोठोस तिठा येथे आयोजित करण्यात आला…

शिवसेनेचे नेते राणे परिवारावर टीका करून मातोश्रीवर आपले वजन वाढवतात.;विशाल परब.

येत्या काळात राणेंवरील टेकेल्या टीकेला जश्यास तसे उत्तर दिले जाईल.;भाजपचे युवानेते विशाल परब यांचा शिवसेना नेत्यांना ईशारा.. कुडाळ /- शिवसेनेचे नेते हे राणे परिवारावर टीका करून मातोश्रीवर आपले वजन वाढवत…

पालकमंत्र्यांचा जिल्यात लक्ष नसल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची झाली दुर्दशा.;भाजपच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांचा आरोप.

कुडाळ /- पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कामात पूर्ण बट्ट्याबोळ झाला आहे.सध्या विकासाची काम ही फक्त पालकमंत्री आपल्या घरापूरतीच मर्यादित करत आहेत. जिल्ह्यात खड्डेच खड्डे दिसत आहे.हा…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन..

कुडाळ /- शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ रोजी कुडाळ मालवण मतदारसंघात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरात रुग्नांना…

महाराष्ट्रात दंगल घडविणाऱ्या व पोलिसांवर हल्ले करणाऱ्या देशविघातक शक्तींवर कठोर कारवाई करा!.;शिवप्रेमी सिंधुदुर्ग

कुडाळ /- त्रिपुरा मध्ये झालेल्या हल्ल्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील विविध शहरात मोर्चे काढले. मोच्र्यांच्याच्या नावाखाली एक प्रकारे दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न समाज माध्यमातून येणाऱ्या व्हिडीओ मधून दिसत आहे. अनेक ठिकाणी दुकानांची…

कुडाळ नगरपंचायत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर..

कुडाळ नगरपंचायत प्रभागनिहाय आरक्षण प्रभाग १ :- सर्वसाधारण महिला प्रभाग २ :- सर्वसाधारण महिला प्रभाग ३ :- ओबीसी महिला प्रभाग ४ :- सर्वसाधारण महिला प्रभाग ५ :- सर्वसाधारण प्रभाग ६…

कुडाळ तालुक्यातील विकासकामांमुळे गावा गावात शिवसेना भक्कम.;तालुका संघटक बबन बोभाटे.

कुडाळ /- खासदार विनायक आमदार वैभव पालकमंत्री ना उदय सामंत यांनी गावा गावात विकासकामे केली म्हणुनच कुडाळ तालुक्यात शिवसेना भक्कम असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी दीली.कुडाळ…

माऊली देवीने मला शक्ती दीली,! आशिर्वाद मिळाला म्हणुनच चेंदवण गावचा विकास माझ्या हातुन होत आहे.;आ.वैभव नाईक

कुडाळ /- चेंदवण गावाच्या विकासासाठी मला माऊली देवीने शक्ती देत माऊलीचे आशिर्वाद मिळाले म्हणून मी चेंदवण गावचा विकास करु शकलो असे भावनिक गौरवोद्गार आमदार वैभव नाईक यांनी चेंदवण पडोसवाडी येथे…

युवा फोरम भारत संघटनेच्या सदस्यांनी पद्मश्री परशुरामजी गंगावणे यांची निवासस्थानी घेतली भेट..

कुडाळ /- आज 14 नोव्हेंबर रोजी आम्हीयुवा फोरम भारत संघटनेच्या सदस्यांनी पद्मश्री परशुरामजी गंगावणे यांची निवासस्थानी भेट दिली. व भेट घेऊन त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. युवा फोरम भारत…

कुडाळ भाजपा शहर उपाध्यक्षपदी सतिश कुडाळकर तर,भैरववाडी वॉर्ड अध्यक्षपदी निलेश उर्फ बंड्या शिरसाट यांची निवड.

कुडाळ /- शहर भाजपा उपाध्यक्षपदी श्री सतिश कुडाळकर आणि भैरववाडी वार्ड अध्यक्ष निलेश उर्फ बंड्या शिरसाट यांची निवड करण्यात आली यावेळी शुभेच्छा देताना जिल्हाध्यक्ष राजनभाई तेली ,तालुकाध्यक्ष विनायक राणे, महीला…

You cannot copy content of this page