Category: कुडाळ

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप जांभळ बस थांब्या नजिक टेम्पो, डंपर वाहनात अपघात..

कुडाळ/- मुंबई-गोवा महामार्गावर झाराप जांभळ बस थांब्या नजिक भावई मंदिर फाटा येथे टेम्पो व डंपर या दोन वाहनात अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक व टेम्पो मधील अन्य एक असे…

वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचे हायवेच्या कारभारा विरोधात 23 रोजी आमरण उपोषण.

कुडाळ /- राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात वेताळ-बांबर्डे गावातील समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांनी वेळ काढून भूमिका घेतल्याने जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून…

सिंधुदुर्ग जिल्हाभंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रमण वायंगणकर यांची बहुमताने निवड तर सरचिटणीस पदी विकास वैद्य.

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची नूतन कार्यकारणीची सभा आज दिनांक ०७/११/२०२१ रोजी सिद्धीविनायक मंगल कार्यालय रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ येथे महाराष्ट्र शासन कोविड- च्या सर्व नियमांचे पालन करून सभा घेण्यात…

महिला शहराध्य सौ.ममता धुरी यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त “कर्तृत्ववान महिलांचा गौरव..

कुडाळ /- वीरता, जिद्द आणि असीम धैर्याचे प्रतिक असलेल्या राणी लक्ष्मीबाई उर्फ झाशीची राणी यांची जयंती कुडाळ शहर भाजपाने अतिशय कौतुकास्पद उपक्रमासह साजरी केली आहे. कुडाळ भाजपा कार्यालयात आज शहरातील…

मध्यधुंदीत चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने पिंगुळी येथे कंटेनरला अपघात.;गाडीचे मोठे नुकसान..

कुडाळ/- चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे थेट डीवाईडरच्या पलीकडे गेल्याने कंटेनरला अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज साडे पाच…

आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून संविता आश्रमास संगणक संच प्रदान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य.. कुडाळ /- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमित्त पणदूर येथील संविता आश्रम निराधार संस्थेस आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून संगणक संच प्रदान…

रस्त्याच्याकडेला बसणा-या भाजी विक्रेत्यांना हटविण्याची मोहीम कुडाळ नगरपंचायतीने घेतली हाती..

कुडाळ /- कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या,तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यासह गटारावर वस्तू विक्रीसाठी लावलेल्या विक्रेत्यांवर भाजी व वस्तू काढण्यासाठी नगरपंचायतीने मोहीम हाती घेतली मात्र या मोहिमेत…

झाराप-पत्रादेवी महामार्गावर अज्ञात वाहनाने कोल्ह्याला धडक दिल्याने कोल्ह्याचा जागीच मृत्यू..

कुडाळ /- झाराप-पत्रादेवी महामार्गावर अज्ञात वाहनाने कोल्ह्याला धडक दिल्याने कोल्ह्याचा जागीच मृत्यू.. झाला आहे. ही घटना आज सकाळी झाराप पत्रादेवी महामार्गावर घडली.याबाबतची माहीती मिळताच प्राणी मित्र नवीद हेरेकर यांनी त्याला…

कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.;राष्ट्रीय काँग्रेसची कुडाळ पोलीस ठाण्यात मागणी.

कुडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन कुडाळ पोलिस स्टेशनचे पीएसआय शिंदे साहेब यांना देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी…

कुडाळमद्धे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदियानिमित्त शिवसेना शाखेत रक्तदानशिबिर, ग्रामीण रुग्णायामध्ये फळ वाटप विविध कार्यक्रमांनी झाला साजरा.

कुडाळ /- शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कुडाळ शाखा येथे साजरा करण्यात आला.शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी निमित्त कुडाळ शिवसेना शाखा येथे साजरा करण्यात आला यावेळी…

You cannot copy content of this page