कुडाळ /-
झाराप-पत्रादेवी महामार्गावर अज्ञात वाहनाने कोल्ह्याला धडक दिल्याने कोल्ह्याचा जागीच मृत्यू.. झाला आहे. ही घटना आज सकाळी झाराप पत्रादेवी महामार्गावर घडली.याबाबतची माहीती मिळताच प्राणी मित्र नवीद हेरेकर यांनी त्याला उचलून बाजूच्या झाडीत ठेवले.तसेच वाहनधारकांनी गाड्या जपून चालवाव्यात,असे आवाहन केले आहे.