Category: कुडाळ

उद्द्या १ मे,रोजी कुडाळ येथे वैश्य-वाणी समाजाचा वधु-वर मेळावा..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती वैश्य-वाणी समाज समिती आणि कुडाळ तालुका वैश्य-वाणी समाज कमिटी आयोजित उद्द्या रविवारी दिनांक १ मे.रोजी वैश्यवाणी समाजाचा वधुवर मेळावा होणार आहे.हा मेळावा रविवार दि. १…

आपला भारत देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

कुडाळ /- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काबाड कष्टातून आपले शिक्षण पूर्ण केले त्या काळी शिक्षण घेणे सुद्धा कठीण होते पण आपल्या मनगटाच्या ताकदीवर आणि बुद्धिमत्तेची जोरावर त्यांनी कर्तुत्व निर्माण केले…

माणसाचे चारित्र्य ही त्याची खरी संपत्ती आहे.प्रा.अरुण मर्गज.

कुडाळ /- माणसाचे चारित्र्य ही त्याची खरी संपत्ती आहे.प्रा.अरुण मर्गज “माणसाचे चारित्र्य हीच त्याची खरी संपत्ती आहे.इतरांसाठी आपलं जीवन आदर्शवत असणं हे चारित्र्यसंपन्नतेचे गमक आहे .आपलं जीवन हे तरुणांसाठी संदेश…

साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदु धर्मांतरीत होतात.- सद्गुरु स्वाती खाडये.;पिंगुळी येथे हिंदू संघटक कार्यशाळा संपन्न.
 

कुडाळ /-  कुडाळ – काळानुसार समजून घेऊन साधना केली तर जीवन यशस्वी होईल.आज हिंदू धर्मांतरीत होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदू धर्मांतरीत होत आहेत. आताचा काळ लयाकडे चालला आहे. आता…

कुडाळ मारुती मंदिरात ३ मेला मनसेकडून हनुमान चालीसा आणि महाआरती पठणाचे आयोजन.;मनसेकडून पोलिसांना निवेदन

कुडाळ /- कुडाळ शहरातील बाजारपेठेतील मारुती मंदिरात मनसेच्या वतीने अक्षय तृतीया निमित्त ३ मेला महाआरती व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:३० वा. या कार्यक्रमाला सुरुवात होणार…

पिंगुळी येथे आज २९ एप्रिल रोजी होणार किसान मोर्चाची बैठक.;आमदार सदाभाऊ खोत,आमदार गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित.

कुडाळ /- भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्यावतीने पिंगुळी येथील ग्रामपंचायत बाल उद्यान हॉल येथे शुक्रवार २९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आमदार सदाभाऊ…

कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील वडाचे झाड तोडल्यास भाजप जनआंदोलन छेडेल.;जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांना भाजपचे निवेदन

कुडाळ /- कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौकामधील कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या जागेमध्ये असलेले वडाचे झाड तोडण्याचा घाट काही बिल्डर्स लॉबीने घातला आहे या वडाच्या झाडाची कत्तल होऊ नये अन्यथा भाजपच्यावतीने जनआंदोलन…

कुडाळमधील अनधिकृत भोंगे त्वरित काढावेत हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने कुडाळ पोलिसांना निवेदन !

कुडाळ /- प्रार्थनास्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत भोंगे त्वरित काढावे तसेच अधिकृत भोंग्यांची ध्वनिप्रदूषण मात्रा तपासून कारवाई करावी वर्ष २००० मध्ये ‘ध्वनीप्रदूषण अधिनियम आणि नियंत्रण’ नावाचा एक कायदा निर्माण…

हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती.

कुडाळ. /- हिंद मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी भाजपचे युवा नेते सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विशाल परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस दिनकर पाडवी यांचे नंदुरबार येथे अपघात मृत्युमुखी.;पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्यासाठी गेले होते नाशिक मध्ये..

कुडाळ /- मुळ नंदुरबार येथील व सध्या कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व उपनिरीक्षक पदाची परिक्षा देण्यासाठी नाशीक येथे गेलेले दिनकर जेमा पाडवी आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते आज…

You cannot copy content of this page