Category: कुडाळ

“अरेरे” काय हे ? दारूच्या गुन्ह्यात आरोपीचे नाव नमूद नाही आणि दाखल केला दारूचा “वारस” गुन्हा;जिल्हापोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज..!

कुडाळ /- जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशनच्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी 25 हजार रुपयांच्या केलेल्या घोटाळ्या संदर्भातील लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल ची बातमी अखेर खरी ठरली आहे.कुडाळ शहरात बेवारस स्थितीत सापडलेल्या दारू…

कुडाळ शहरात बेवारस सापडलेल्या ‘त्या ‘दारूची पोलिस अधीक्षकांकडून चौकाशी व्हावी.;अभय शिरसाट.

कुडाळ /- जिल्ह्यात कुडाळ शहरातील एका बेवारस स्थितीत सापडलेल्या दारूसाठ्याचा कुडाळ पोलिस ठाण्यात तब्बल चार महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात येतो. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. याबाबत सदर कारवाईत सहभागी असलेल्या…

कुडाळ शहरातील येथील मामी माळगावकर यांचे ९५ व्या वर्षी झाले निधन.

कुडाळ /- मुळ खानोली व कुडाळ येथे वास्तव्यास आसलेल्या श्रीमती स्नेहलता (मामी) महादेव माळगावकर यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी रविवारी सायंकाळी कुडाळ येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. कुडाळ गांधीचौक…

पॉस्को अंतर्गत केलेल्या तक्रारीत शिक्षकाची जामिनावर मुक्तता.;ऍड.विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांचा युक्तिवाद.

ओरोस /- पॉस्को अंतर्गत केलेल्या तक्रारीत शिक्षकाची 25 (पंचवीस) हजारच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे या संदर्भातील केस मद्धे ,ऍड.विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांनी काम पाहिले.सविस्तर माहिती अशी की,यातील नमूद…

सामाजिक कार्यकर्त्याने यांनी पकडून दिलेल्या बेवारस दारूचे पोलिसांनीच केले वाटप.;कुडाळ पोलीस ठाण्यातील प्रकार.

कुडाळ /- कुडाळ येथे एका सामाजिक कार्यकर्त्याने निदर्शनास आणून दिलेल्या बेवारस दारुसाठ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता कुडाळ पोलीसठाण्याच्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी मिळालेला पंचवीस हजार रुपयांची दारु आपापसात वाटून घेतली…

महाराणी तराराणी भोसले सामाजिक विचार संमेलनात पत्रकार वैशाली प्रभुखनोलकर यांना पुरस्काराने सन्मानित..

कुडाळ /- परिवर्तन बहुउद्देश्यीय सेवाभावी संस्था,(इचलकरंजी) अखिल दशवतारी पारंपरिक लोककला अकादमी (सिंधूदुर्ग) आणि एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांच्या सयुक्त विद्यमाने कोल्हापुर येथे काल (ता.१५)ला आयोजित करण्यात आलेल्या महाराणी तराराणी भोसले…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यानाचे आयोजन करून साजरी.

कुडाळ /- संत राऊळ महाराज महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती व्याख्यानाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. सदर व्याख्यानाचे आयोजन हे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात…

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र जोपासला पाहिजे.;आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या भव्य समाजमंदिराचे उद्घाटन.

अणाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. कुडाळ /- अणाव ग्रामपंचायत व अणाव बौद्ध उन्नती मंडळ यांच्या वतीने आज अणाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात…

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

कुडाळ /- “मानवतेची शिकवण देणारे, दीनदलितांना आत्मसन्मान प्राप्त करून देणारे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. समाजात सर्वसमावेशक समानता प्रस्थापित केल्या शिवाय सामाजिक सलोखा वाढू शकत नाही. हे जाणून समानतेतून मानवता…

पाणीप्रश्नी आवाज उठविणाऱ्या ग्रामस्थास शिवसेनेच्या सरपंचांची बेदम मारहाण.;मनसे ग्रामस्थाच्या पाठीशी खंबीर उभी राहणार.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यामधील आकेरी गावातील ग्रामस्थाला सरपंच महेश गंगाराम जामदार यांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल घडली आहे. आकेरी गावातील सदाशिव संजय माने यांनी गावातील पाणीप्रश्नी आवाज उठविला. या…

You cannot copy content of this page