सतीश सावंत यांच्यासारखे नेतृत्व जिल्हा बॅंकेला हवं.;माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं कौतुक..
कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा बँके ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून ती शेतकऱ्यांची बँक आहे त्यामुळे शेतकर्यांचा बँकेत येणाऱ्या पैशाचे नियोजन हे योग्य रित्या व्हायला हवे. यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष…
