साहित्य खरेदी भ्रष्टाचाराच्या चौकशीची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मागणी..
तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मंत्री तनपुरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.. दोडामार्ग /- दोडामार्ग नगरपंचायतीची सक्शन व्हॅन, स्ट्रीट लाईट, अग्निशमन साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.. त्या खरेदीची चौकशी…
