Category: दोडामार्ग

कुडासे खुर्द येथे कायदे विषयक मार्गदशन शिबीर व चर्चा सत्र
जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची उपस्थिती

दोडामार्ग न्याय मागताना अनेक वेळा आर्थिक व योग्य सल्ला ही अडचण भेडसावते त्यामुळे सर्व सामान्य जनतेला कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा व तालुका प्राधिकरण सल्ला देण्याचे काम…

आमदार महोदय जरा सबुरीने घ्या;मुंबईला जाताना रत्नागिरी लागते;जि.नि.स. सदस्य बाबुराव धुरी यांचे प्रत्युत्तर..

दोडामार्ग /- पालकमंत्री उदय सामंत व बंधू यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करत, पालकमंत्र्यांना अडविण्याची भाषा सोडाच, पण मुंबईला जाताना वाटेत रत्नागिरी लागते हे ही लक्षात…

साटेली वरचा बाजार येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे साजरा.

. अनेक कार्यक्रमांचे आयोजन व शासनाच्या नियमांचे पालन करत नवरात्रोत्सव केला जातोय साजरा.. दोडामार्ग /- गणेश चतुर्थी नंतर कोकणवासीयांसाठी नवरात्र हा सण मोठा मानला जातो नवरात्रीचे नऊ रंग साजरे करत…

बांदा दोडामार्ग आणि दोडामार्ग विजघर हवाई मार्गाने जोडावे,मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांचा टोला..

दोडामार्ग /- मुबंई ते सिंधुदर्ग ज्या प्रमाणे हवाई मार्गाने जोडला त्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी दोडामार्ग ते बांदा आणि दोडामार्ग ते विजघर हवाई मार्गाने जोडावे असा टोला मनसे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांनी मारला…

राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या वतीने दोडामार्ग मध्ये पुस्तक प्रेमींसाठी सुवर्णसंधी..

जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. दळवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन.. दोडामार्ग /- पुणे येथील राजहंस प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या वतीने दोडामार्गमधील पुस्तकप्रेमींसाठी महाराजा हॉल दोडामार्ग येथे पुस्तक…

जाचक अटींमुळे विशेष प्रवर्गातील लाभार्थींना योजनांचा लाभ मिळत नाही.;राष्ट्रवादीच्या गोविंद कदम,दीपक जाधव यांचे बीडीओना निवेदन..

दोडामार्ग /- महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गावातील ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असतात. यात मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती तसेच इतर लाभाच्या योजना राबविण्यात येतात, पण यासाठी…

दोडामार्ग पोलिसांची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई…

दोडामार्ग /- गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना दोडामार्ग पोलिसांनी आंध्रप्रदेश येथील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख १६ हजाराच्या दारुसह ८ लाख किमतीची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी असा मिळून तब्बल…

दोडामार्गातील १०९ पूरग्रस्तांना ८ लाखाच्या नुकसान भरपाईचे वाटप..

दोडामार्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे दोडामार्ग तालुक्यातीलही अनेकांना पुराच्या तडाख्याचा सामना करावा लागला. या पूरग्रस्तांपैकी १०९ पूरग्रस्तांना प्रत्येकी ७५०० रुपयांप्रमाणे ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात…

भेडशी विश्रामग्रुह येथे शिवशंभू प्रतिष्ठानची बैठक संपन्न..

दोडामार्ग /- आज साटेली भेडशी येथील विश्रामग्रुहामध्ये शिवशंभू प्रतिष्ठान ची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोसले यांनी योग्य ते यावर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यकारणीची…

स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी आ. केसरकर घालत आहेत अम्युझमेंट पार्क प्रकल्पाचा घाट.;भाजप तालुकाध्यक्ष प्रविण गवस यांचा आरोप.

दोडामार्ग /- तिलारी धरणग्रस्त शेतकरी यांच्या जमिनी कवडीमोलाने शासनाने धरण बांधण्यासाठी संपादित केल्या होत्या, चांगल्या जमीनी घेऊन स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले,त्यांचे पुनवर्सन व अन्य मागण्या पूर्ण केल्या नाहीत.अद्यापही काही पुनवर्सन…

You cannot copy content of this page