शिवसेना वर्धापनदियानिमित्ताने आ.नाईक यांच्यावतीने २५ हजार हळद रोपांचे वाटप..
कुडाळ /- शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आज २५ हजार हळदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले असून आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघात हळद रोपांचे…
