सेना-भाजप एकत्र येण्याच्या राजकीय पुड्या.;नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान हे सेना-भाजप ४ वर्ष तरी एकत्र येणार नसल्याचे संकेत?
मुंबई /- मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय…
