पुढील काळातील सर्व प्रकारच्या निवडणूका स्वबळावर.;काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे
वेंगुर्ला /- ”पुढील काळातील सर्व प्रकारच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. आणि आत्तापासून कामाला लागावे.” असा एकमुखी ठराव आज झालेल्या वेंगुर्ला तालुका कॉग्रेस पक्षाच्या विशेष सभेत घेण्यात…
