Category: स्थळ

एन एम एम एस गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ..

कुडाळ /- सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शामराव कोरे मुख्याध्यापक यांनी केले. राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती कार्यक्रम पाट हासस्कूल मध्ये संपन्न झाला .पाट केंद्रप्रमुख श्री रेडकर गुरुजी, संस्था चेअरमन श्री रेडकर…

सावंतवाडी पंचायत समितीचे नवे गटविकास अधिकारी रवींद्र कणसे..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील पंचायत समितीतीला तब्बल दिड वर्षानी हक्काचा गटविकास अधिकारी मिळाला आहे. त्या ठिकाणी आज रविंद्र कणसे हजर झाले आहे. त्या ठिकाणी प्रभारी कार्यरत असलेल्या वासुदेव नाईक यांची…

Loksanvad live advt

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖लोकसंवाद लाईव्ह जाहिरात. 🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🙋‍♀️पाहिजेत! पाहिजेत!! पाहिजेत!!!🙋‍♀️ गोवा- नानोडा येथे जर्सी 🐄🐄 गायीच्या गोठ्यात काम करण्यासाठी कामगार पाहिजे… 🔰महिना वेतन :- १२०००/- 🔰राहण्यासाठी रूम देण्यात येईल.🔰गोठ्याच्या कामा निमित्त फिरण्यासाठी दुचाकी गाडी…

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २५ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त.;आ.वैभव नाईक यांची माहिती.

कुडाळ /- गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा २५ हजार…

बांदा नवभारत संस्थेचे कार्याध्यक्ष शिषणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांचे निधन..

सावंतवाडी /-बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी प्रतापराव उर्फ आबासाहेब राघोबा तोरसकर (वय 86) यांचे वृद्धापकाळाने मुंबई-माहीम येथे राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. शैक्षणिक क्रांतीत तोरसकर कुटुंबियांचा…

जिल्हास्तरीय रक्षा कृतज्ञता बंध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन..

डाॅ.अनिल नेरूरकर M.D. (अमेरिका) प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने दरवषी प्रमाणे साजरा होणारा रक्षाबंधन सण यंदा अनोख्या पध्दतीने रक्षा कृतज्ञता बंध या उपक्रमाने यशस्वीपणे राबविला.या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

३१ ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजवा रस्त्या लगतची झाडे तोडा अन्यथा म.न.से करणार भीक मांगोआंदोलन.;तालुकाध्यक्ष सुनील गवस यांचा ईशारा..

दोडामार्ग /- गणेशोत्सवाला येत्या १० सप्टेंबर पासून सुरवात होत असून त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल होणार आहेत.वाहनांची वर्दळ देखील वाढणार आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या…

भाजपा शिवसेनेत राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क..

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी,कणकवलीत अनुसूचित प्रकार घडू नये, पोलीस सज्ज.. कणकवली /- कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कणकवलीत पोलिसांनी संचलन केले.सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झाले आहेत. कणकवली शहरांमध्ये 6 अधिकारी व शेकडो पोलिसांची फौज घेऊन मुख्य…

तळेबजार येथील कार अपघातात चालकाचा मृत्यू…

देवगड /- नांदगाव वरून देवगड च्या दिशेने येत असताना तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालय नजीक गोविंद सहदेव सारंग वय ५० (रा. टेंबवली कालवी ) यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला…

You cannot copy content of this page