Category: स्थळ

आ.वैभव नाईक यांनी कुडाळ शहराबरोबर ग्रामीण भागात पुरेसे कोव्हिड शिल्ड उपलब्ध करून दीले.; राजु गवंडे.

कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या कडे कुडाळ तालुका आणि शहरामधे कोव्हिड शिल्ड मिळावेत ही शिवसैनिक यांची मागणी आणि कुडाळ शहरात प्राधान्याने वार्ड वाईज उपलब्ध व्हावेत ही मागणी पुर्ण केल्याबद्दल…

माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात कोरोनाचे १३० डोस उपलब्ध…

कुडाळ /- कुडाळ शहरातील वाघसावंत टेंब , गणेशनगर , माठेवाडा ,प्रभावळवाडा केळबाईवाडी या भागातील नागरिकांची मागणी होती आपल्याला कोरोना डोस उपलब्द व्हावेत हे लक्षात घेऊन कुडाळ नगरपंचायत च्या माजी नगरसेविका…

चांगल्या प्रतीचे धान्य जनतेस वितरित करा.;वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मागणी

वेंगुर्ला /- तालुक्यातील निकृष्ट दर्जाचे धान्य वितरण थांबविण्याबाबत आज वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वेंगुर्ले तालुक्यातील सर्व…

मनसे कामगार सेना रिटायर एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी लढा देणार.;जेडी नाडकर्णी.

कुडाळ /- दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचे हाल बिकट होत चाललेले असून त्यामध्ये करोनाच्या काळामध्ये परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे कित्येक कर्मचाऱ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. बँकेचे हप्ते,…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल.;भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची माहिती.

मुंबई /- सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबलेली आहे. नारायण राणे सद्या मुंबईत आहेत, आज दुपारी ते आपले रूटीन चेकअप साठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.…

वेंगुर्ला न.प.गाळ्यांचा ई लिलाव करुन जुन्या गाळे धारकांवर अन्याय.;अॅड. श्री. मनीष सातार्डेकर.

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद मालकीच्या सागररत्न मस्यबाजारपेठेच्या तळ मजल्यावरील १५ दुकान गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला नगरविकास विभागाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर जुन्या गाळेधारकांना प्रथम प्राधान्य या तत्वावर गाळे देण्याचे ठरले. असल्याचे वेंगुर्ला…

मुठ – उभादांडा मच्छिमार सोसायटी व भाजपाच्या मागणीला यश..

वेंगुर्ला /- तालुक्यातील मुठ उभादांडा मच्छिमार संस्थेच्या वतीने वेंगुर्ले तहसीलदार यांना शासनाकडून लहान मासळी विक्रेत्यांना सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याने २ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयासमोर मच्छी विक्रेत्या महिलांसह आमरण उपोषण करणार…

उपनगराध्यक्षांचा राजीनामा म्हणजे राजकीय स्टंटबाजी.;नगराध्यक्ष दिलीप गिरप..

वेंगुर्ला /- आज २६ ऑगस्ट रोजी नगरपरिषद उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही तर केवळ आगामी नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही ‘राजकीय स्टंटबाजी’ आहे. या…

केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा २७ पासून रत्नागिरीतून सुरू.;प्रमोद जठार..

रत्नागिरी /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब पडल्याचे जनतेने व्हायरल…

वेंगुर्ले नगरपरिषद उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांचा तडका,फडकी राजीनामा..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेच्या आज झालेल्या विशेष सभेत मत्स्य बाजार पेठेतील जुन्या १५ गाळेधारकांना पुन्हा त्याच जागी गाळे मिळणेबाबत सकारात्मक प्रक्रिया व निर्णय होताना दिसत नाही. या गाळे धारकांवर होत…

You cannot copy content of this page