You are currently viewing माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात कोरोनाचे १३० डोस उपलब्ध…

माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात कोरोनाचे १३० डोस उपलब्ध…

कुडाळ /-

कुडाळ शहरातील वाघसावंत टेंब , गणेशनगर , माठेवाडा ,प्रभावळवाडा केळबाईवाडी या भागातील नागरिकांची मागणी होती आपल्याला कोरोना डोस उपलब्द व्हावेत हे लक्षात घेऊन कुडाळ नगरपंचायत च्या माजी नगरसेविका सौ.साक्षी विजय सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या जवळ मागणी केली होती.त्याची दखल घेत या भागातील नागरिकांना उद्द्या २७ ऑगस्ट रोजी १३० कोरोना डोस उपलब्ध केले आहेत.माजी नगरसेविका सौ.साक्षी सावंत यांच्या माध्यमातून डोस उपलब्धता झाल्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.जास्तीत जास्त नागरिकांनी हे डोस घ्यावे असे माजी नगरसेविका साक्षी सावंत यांनी आवाहन नागरिकांना केले आहे.

अभिप्राय द्या..