आ.वैभव नाईक यांनी कुडाळ शहराबरोबर ग्रामीण भागात पुरेसे कोव्हिड शिल्ड उपलब्ध करून दीले.; राजु गवंडे.

आ.वैभव नाईक यांनी कुडाळ शहराबरोबर ग्रामीण भागात पुरेसे कोव्हिड शिल्ड उपलब्ध करून दीले.; राजु गवंडे.

कुडाळ /-

आमदार वैभव नाईक यांच्या कडे कुडाळ तालुका आणि शहरामधे कोव्हिड शिल्ड मिळावेत ही शिवसैनिक यांची मागणी आणि कुडाळ शहरात प्राधान्याने वार्ड वाईज उपलब्ध व्हावेत ही मागणी पुर्ण केल्याबद्दल कुडाळ शिवसेना ओबीसी शहर प्रमुख राजु गवंडे यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.आम वैभव नाईक यांनी कोरोना काळात जे काम केले त्याला तोडच नाही परंतु आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त मानुन कोरोना लस चा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे ही मागणी मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांच्या कडे करुन तशी उपलब्धता केली आहे आज कुडाळ तालुका आणि कुडाळ शहरामधे कोव्हिड शिल्ड उपलब्ध झाल्याने कुडाळ शहर शिवसेनेने आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..