You are currently viewing शाळा उघडण्यासाठी माध्यमिक शिक्षकांचे आज चौथ्या दिवशीही साखळी उपोषण सुरू…

शाळा उघडण्यासाठी माध्यमिक शिक्षकांचे आज चौथ्या दिवशीही साखळी उपोषण सुरू…

सिंधुदुर्ग /-

कोरोनाच्या आगमनापासून विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे बंद झाल्याने सध्या बहुतांश विद्यार्थी शिक्षणाला दुरावलेले आहेत. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. म्हणून, लवकरात लवकर शाळा सुरू करावी. तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची होत असलेली घुसमट दुर करावी. राज्यातील शाळा अनलाॅक करण्यासाठी व इतर मागणीसाठी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेच्या माध्यमिक शिक्षकांनी सलग चार दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा