Category: स्थळ

आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त् प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सिंधुदुर्ग कार्यालयात जिल्हा ग्रामीण रस्ता परिसंवाद संपन्न..

कुडाळ /-महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर्फे ‘भारताच्या स्वातंत्रतेचे ७५ वे अमृत महोत्सव’ निमीत्त पंचायत समिती कुडाळ च्या आवारात दि 27 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामिण…

रत्नागिरीतून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात.;आंबा, काजू बागायतदारांशी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी साधला संवाद..

रत्नागिरी /- दोन दिवस चाललेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज सकाळपासून रत्नागिरीहून सुरु झाली आहे. यावेळी रत्नागिरीतील आंबा, काजू बागायतदारांशी नारायण राणेंनी संवाद साधला. बऱ्याच आंबा…

कुडाळ -मालवण तालुक्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य..

कुडाळ /- मालवण व कुडाळ तालुक्यातील डोंगर-दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कुंभारमाठ धनगरवाडी कातवड धनगरवाडी देवली धनगरवाडी असरोंडी धनगरवाडी मालवण तालुक्यात सरासरी 80 विद्यार्थ्यांनातर कुडाळ तालुक्यामध्ये…

अनिल परबांच्या समर्थनासाठी शिवसैनिक पुढे सरसावले मुंबईत लागले बॅनर्स..

मुंबई /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब सध्या भाजपच्या रडारवर आहेत. नारायण राणे यांच्या अटक नाट्यादरम्यान अनिल परब पोलिसांना सूचना देत असल्याची व्हीडिओ क्लीप व्हायरल…

‘योद्धा पुन्हा मैदानात’,नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज शुक्रवार पासून पुन्हा सुरू..

सिंधुदुर्ग /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती.न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा…

राज्यात काही लोकांचे राजकीय पर्यटन सुरू जुने व्हायरसही परत आले,त्यांचा बंदोबस्त करायचाय नाव नघेता रणेंवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची टीका..

मुंबई /- केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतरपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून…

कोणतीही यात्रा येवो, शिवसेनेची जनसेवेची यात्रा सुरूच राहणार.;शिवसेना नेते संदेश पारकर यांची ग्वाही

शिवसेना पुरग्रस्तांच्या सदैव पाठीशी वागदेत पूरग्रस्तांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साहित्य वाटप.. कणकवली /- वागदेत अतिवृष्टी मुळे अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले होते. मात्र ही बाब…

ही तर,भाजपची जन अवमान यात्रा.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका..

कणकवली /- केंद्रीयमंत्री नारायण राणे हे दिल्लीवरून मुंबईत आल्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले, पण तो त्यांचा ढोंगीपणा होता. अवघ्या दोन दिवसातच हा ढोंगीपणा उघड झाला. स्व. बाळासाहेब…

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा..

सिंधुदुर्गनगरी /- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 1…

शाळा उघडण्यासाठी माध्यमिक शिक्षकांचे आज चौथ्या दिवशीही साखळी उपोषण सुरू…

सिंधुदुर्ग /- कोरोनाच्या आगमनापासून विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दरवाजे बंद झाल्याने सध्या बहुतांश विद्यार्थी शिक्षणाला दुरावलेले आहेत. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. म्हणून, लवकरात लवकर शाळा सुरू करावी.…

You cannot copy content of this page