Category: स्थळ

शशिकांत इंगळे यांची भटके विमुक्त हक्क परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती..

कणकवली /- गोंधळी समाजातील शशिकांत इंगळे यांची भटके विमुक्त हक्क परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनंजय ओंबासे व प्रदेश कार्यकारिणीने निवड केली आहे. पुढील 3 वर्षांसाठी ही नियुक्ती असल्याचे नियुक्तीपत्रात…

वेंगुर्ले तुळस येथील मेगा फ्रीडम रन स्पर्धेत अजय तुळसकर व दिव्या दळवी प्रथम..

वेंगुर्ला /- पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व ‘आझादि’का अमृत महोत्सव च्या औचित्याने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग,वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि आकार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या मेगा फ्रीडम मॅरेथॉन…

आरोग्य विभागाचे परीक्षा केंद्र सिंधुदुर्ग मध्ये व्हावे ; माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांची मागणी..

वेंगुर्ला /- आरोग्य विभागाची गट क व गट ड वर्ग परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून शुक्रवारी रात्री अचानक जाहीर केले.त्यामुळे परीक्षार्थी संताप व्यक्त करीत आहेत. परीक्षा २ दिवसांवर येऊन…

पंडित दीनदयाळ यांची जयंती सावंतवाडीत भाजपकडून साजरी..

सावंतवाडी /- पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज भाजप सावंतवाडी शहर मंडलातर्फे त्यांच्या प्रतिमेेस हार अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले आहे यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक…

सहकारी खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्याना दिले जाणारे पुरस्कार जाहीर..

वैभववाडी /- वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत दरवर्षी दिले जाणारे शेती व शेतीपूरक व्यवसाय मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी चा उत्कृष्ट भात…

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी..

वैभववाडी /- वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची 2020- 2021 वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी दोन तीस वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात…

योगेश करंदीकर यांच्याकडून कळसुलकर शाळेस १०८ पुस्तके प्रदान..

सावंतवाडी /- प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री योगेश वसंत करंदीकर यांनी आज प्रशालेस सदिच्छा भेट देत आपल्या संग्रहातील अनमोल १०८ पुस्तकांची देणगी प्रशालेस दिली. याप्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद…

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५ रूग्ण सापडले..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यात आज ५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली…

पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही.;नितीन गडकरी.

मुंबई /- गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पुणे-बंगळुरू महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाण्यात जात आहे. जुलै महिन्यात महामार्गावर पाणी आल्याने चार दिवस संपूर्ण वाहतूक ठप्प होती. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा…

राज्यातील सिनेमागृहांबाबत मोठी बातमी!

मुंबई /- राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे…

You cannot copy content of this page