सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदात्यांनी वाचविले महिलेचे प्राण..
महिलेला शस्त्रक्रियेसाठी दुर्मिळ रक्तगट “B” निगेटिव्हची होती गरज.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे केळूस कालवीबंदर येथिल महिला सौ.श्रध्दा बाबुराव ताम्हणकर (वय ४७) या महिलेला शस्त्रक्रियेसाठी रक्ताची ६…
