कुडाळ इंग्लिश मीडियम इमारतीवरील डॉ.अनिल नेरूरकर नाव १७ एप्रिल पूर्वी खाली उतरावे, अन्यथा होणाऱ्या परिणामांना संस्थाचालक जबाबदार असतील..
▪️कुडाळ इंग्लिश मिडीयम संघर्ष समितीचा कुडाळ येथील पत्रकार परिषद संस्थाचालकांना ईशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कराची शिक्षण प्रसारक मंडळ कुर्ला संचलित कुडाळ इंग्लिश मीडियम इमारतीवरील डॉ.अनिल नेरूरकर हे नाव हटवण्यासंदर्भात कुडाळ…
