Category: स्थळ

“तुम्ही केव्हाही हाक मारा विशाल फाऊंडेशन कायम पत्रकारांच्या पाठीशी असेल ” उद्दोजक विशाल परब.

पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे विशाल परब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार वितरण समारंभ संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा . “तुम्ही मला केव्हाही हाक मारा विशाल फाऊंडेशन कायम तुमच्या पत्रकारांच्या पाठीशी असेल ”…

आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांच्या सभेच्या ठिकाणी जल्लोष

एकनाथ शिंदेंच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव मिळाल्याने कणकवलीत भाजपकडून जल्लोष साजरा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. त्यांच्या मुलगा व…

उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत ज्यांनी वार केला त्यांना सोडणार नाही.;खा.संजय राऊत,कणकवलीत एकटे येऊन दाखवण्याचे काहीजणांचे आव्हान मी पूर्ण केले-खा. संजय राऊत

खासदार संजय राऊत यांचे कणकवलीत जंगी स्वागत,उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट्टेल तो त्याग करू-आ. वैभव नाईक. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली.माणसांना सरदार बनवलं त्याच सरदारांनी…

शिवसेना शिंदेंचीच असा निर्णय केंद्रीय आयोगाकडून लागताच कुडाळमध्ये भाजपकडून जल्लोष .

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना शिंदेंचीच असा निर्णय केंद्रीय आयोगाकडून देण्यात आल्यानंतर कुडाळ भाजपकडून त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे,…

पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी होडावडा येथील ईसमावर गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. किरकोळ भांडणातून पतीने कोयत्याने पत्नीच्या डोक्यात वार केल्याचा प्रकार होडावडा येथे घडला आहे.यात पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास होडावडा-ख्रिश्चनवाडी परिसरात…

शिवजयंतीनिमित्तच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,प्राथमिक फेरीत अन्नपूर्णा चव्हाण, प्रेरणा खेडेकर प्रथम..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, पडवेतर्फे शिवजयंतीनिमित्त येथील एचपीसीएल हॉल येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली. यातील सातवी ते दहावीच्या गटात अन्नपूर्णा संदीप चव्हाण हिने तर अकरावी…

दोन मुलींना फूस लावून पळउन नेल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील दोन मुलींना फूस लावून नेल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार मुरगेंद्र रामू शिंदे (वय ४०, रा.…

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. वागदे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत,असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची…

शिक्षकांच्या मनातील इच्छा शिंदे-फडणवीस सरकार नक्कीच पूर्ण करेल.;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिक्षकांच्या पेन्शन बाबत लवकरच सकारात्मक विचार करणार आणिशिक्षकांवर कोणतीही बंधने टाकणार नाही, अन् टाकू देणार नाही, मोकळ्या पद्धतीने ज्ञानदानाचे काम झाले पाहिजे, त्यामुळे अतिरिक्त कामे देणार नाही.…

समाजसेवेचा राजमार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना.;सरपंच अजय आकेरकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ” समाजसेवेचा राजमार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. समाजामधील सद्यस्थितीतील ओळख ही राष्ट्रीय सेवा योजनेत काम करण्यातून होते आणि आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा कस राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरातून…

You cannot copy content of this page