बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आगळावेगळा मराठी राजभाषा दिन सोहळा संपन्न..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ” मातृभाषा मराठीने मला घडविले म्हणून मी लोककलेचा पाईक होऊ शकलो. लोककलेमार्फत मातृभाषा मराठीचे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचे भाग्य लाभले. असे उद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी काढले…
