Category: स्थळ

🛑पाट हायस्कूल मध्ये गीतकार गुरु ठाकूर यांची शिक्षकांसोबत मन की बात..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूलमध्ये गीतकार गुरु ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान मराठी दर्जा वाढविण्या बाबत शिक्षकांशी चर्चा करण्यात आली .मराठी विषय सुधारण्यासाठी विविध उपक्रमही सुचविले .यामध्ये…

🛑कदाचित तीन महिन्यांनंतर एलपीजी गॅस बंद होईल.;अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान..

✒️लोकसंवाद /- मुंबई. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आता राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सामान्य लोकांची चिंता वाढवणारे…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते 28 मार्च रोजी नेरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेश राणे व आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव…

🛑माझ्या नेरूर जि.प. मतदारसंघात जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे.;जि.प.सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. देऊळवाडा बॉईज नेरूर आयोजित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बोलताना पावसकर म्हणाले आपण आपल्या मतदार…

🛑डोक्याच्या मध्यभागी गोळी मारून सुशांत दळवी यांचा खुन.

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा खून जुन्या वैमनस्यातून झाला असण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त झाली. तसेच हा खून मध्यरात्रीनंतर झाला असावा असा अंदाज आहे. शहरातील मुडेश्वर…

🛑कणकवलीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी गारांचा पाऊस..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली परिसरात आज २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला. गारांसह…

🛑भोंदू अशोक खरातच्या मुत्र ओशोन तिर्थाने पावन झालेल्या आमदार दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे सावंतवाडी मतदार संघातील जनतेची जाहीर माफी मागावी.

◼️कृत्याचा मनसे सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध: मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. भक्तीच्या नावावर भोंदूगिरीच्या नादी लागणारे आमदार दीपक केसरकर यांनी अशोक खरातच्या मुत्र ओशोन तीर्थाचे लाभार्थी होऊन फक्त…

🛑कुडाळ शहरातील ” स्वामी फाऊंडेशन ” सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम.;अध्यक्ष- राकेश कांदे यांची माहिती.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळेश्वर मंदिर येथे ” कुडाळ चा तारणहार ” नावाने कुडाळेश्वर सह ग्रामदेवतांचे छायाचित्र असलेले केलेंडर चे प्रकाशन माजी जि.प.अध्यक्ष सौ.दिपलक्ष्मी पडते,नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता शिरवलकर,माजी नगराध्यक्ष विनायक राणे, ओंकार…

🛑कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

◼️नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा…

🛑कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे.;आमदार निलेश राणे.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. “मला विकासकामांत कधीच समाधान मानण्याची सवय नाही. कुडाळमध्ये साकारले जाणारे ‘नमो उद्यान’ हे महाराष्ट्रात सर्वोत्तम ठरले पाहिजे. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे ५ कोटी रुपयांचे पारितोषिक आपल्याला…

You cannot copy content of this page