Category: स्थळ

🛑कविलकाटे येथे थ्री फेज लाईन मिळण्यासाठी समिल जळवी यांची आमदार निलेश राणे यांच्याकडे मागणी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे प्रभाग क्रमांक १ मध्ये कविलकाटे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कविलकाटे ते कविलकाटे मळेवाडी येथील श्री. दशरथ गावडे यांच्या घरापर्यंत महावितरणची थ्री फेज…

🛑चेंदवण ग्रामपंचायत बहुउद्देशीय हॉल कामा संदर्भात ठेकेदार,अभियंता यांना जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या सूचना..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण ग्रामपंचायत येथील बहुउद्देशीय हॉल कामासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या ठेकेदार व अभियंता यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार बहुउद्देशीय…

🛑सुशांत दळवी याला सत्ताधारी पक्षाच्या कोणत्या नेत्याकडून धमकी आली होती?*

◼️शिकारीच्या नावाखाली प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न.;पोलिसांच्या भूमिकेबाबत दोन्ही माजी आमदारांकडून संशय वेक्त. ✒️लोकसंवाद /- कणकवली. सुशांत दळवी याच्या हत्येप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांची भूमिका संशयास्पद असून सुशांत दळवी यांच्या हत्येत…

🛑तेंडोली येथे उद्यापासून दशावतारी नाट्य महोत्सवाची सुरुवात.

✒️लोकसंवाद /- मनोज देसाई,कुडाळ. तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिर (बोंडागाळवी) येथे, दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला…

🛑पाट हायस्कूल मध्ये कांदळवन संर्वधन उपक्रम..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूल ला सामाजिक वनीकरणच्या विविध उपक्रमामुळे यावर्षीचा उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त झाला . पाट हास्कूलमध्ये इको क्लब . हरित सेना सामाजिक वनीकरण या विविध संस्थामार्फत घेतलेले…

🛑एक आरोपी पडकून हे प्रकरण संपवू नका अन्य साथीदारांचा शोध घ्या..

◼️सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत मा.आ. वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धडक. ✒️लोकसंवाद /- कणकवली. शासकीय ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणाबाबत आज सायंकाळी उशिरा…

🛑सुशांत दळवी कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन..

✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृणरित्या खून करण्यात आला आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार…

🛑पाट हायस्कूल मध्ये गीतकार गुरु ठाकूर यांची शिक्षकांसोबत मन की बात..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूलमध्ये गीतकार गुरु ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान मराठी दर्जा वाढविण्या बाबत शिक्षकांशी चर्चा करण्यात आली .मराठी विषय सुधारण्यासाठी विविध उपक्रमही सुचविले .यामध्ये…

🛑कदाचित तीन महिन्यांनंतर एलपीजी गॅस बंद होईल.;अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान..

✒️लोकसंवाद /- मुंबई. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आता राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सामान्य लोकांची चिंता वाढवणारे…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते 28 मार्च रोजी नेरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेश राणे व आयुष्यमान भारतचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव…

You cannot copy content of this page