Category: स्थळ

🛑यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर…

🛑योग म्हणजे निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा मंत्र.;महंत गावडे काका महाराज..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. आज दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक…

🛑अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

✒️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीनकुर्ली येथे २०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा…

🛑कुडाळ न्यायालयात १ लाख ४३ हजारांच्या चेक बाऊन्स खटल्यातून आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चेक बाऊन्स (नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. कुडाळ न्यायालयाचे मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी दोन्ही…

🛑राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष श्री.अमित सामंत यांना वाढदिवसाच्या कोटी, कोटी,,शुभेच्छा 🌹

🛑राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष श्री.अमित सामंत यांना वाढदिवसाच्या कोटी, कोटी,,शुभेच्छा 🌹🌹 “साहेब आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो “ 🌹शुभेच्छुक🌹               कुडाळ…

🛑कितीही वादळे आली तरी,’पवारां’शी एकनिष्ठ राहिलेला शिलेदार – अमित सामंत.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी. सिंधुदुर्गच्या राजकीय मातीने महाराष्ट्राला नेहमीच दिग्गज आणि धडाडीचे नेते दिले.इथलं राजकारण कधी समाजवाद्यांच्या प्रभावाखाली राहिलं, कधी काँग्रेसचा गड बनलं, तर कधी शिवसेनेच्या झंझावातात राहिलं. अगदी अलीकडच्या…

🛑कुडाळमद्धे (FDA) ची मोठी कारवाई ; ‘आपला बाजार’ या स्टोअरचा अन्न व औषध प्रशासनाने बुरखा फाडला..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या दोन दिवसांपूर्वी (१७ जून) मोठ्या गाजावाजात उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या स्टोअरचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA)…

🛑कुडाळ बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने 23 जूनला रक्तदान शिबिराचे आयोजन…

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळ आयोजित कै. देवेंद्र संजय पडते स्मृतिपित्यर्थ मंगळवार दिनांक 23.06.2026.रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच रक्तदान सोबत मोफत रक्त तपासणी शिबिर व…

🛑कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग यांच्या वतीने विध्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा 21 जून रोजी..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणेच दहावी बारावी शालांत परीक्षांचे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गुणगौरव व सत्कार सोहळा रविवार दिनांक 21…

🛑कुडाळमध्ये मोठी खळबळ!अभिनेत्री प्राजक्ता माळींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘आपला बाजार’ मॉलवर एफएसएसएआयची धाड..

◼️ग्राहकांना काढले बाहेर, चौकशी सत्र सुरू.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरामध्ये संध्याकाळी ७ च्या सुमारास एकच खळबळ उडाली आहे.अवघ्या दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच १७ जून रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी…

You cannot copy content of this page