🛑हिम्मत असेल तर आमदार वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन दाखवावी..
▪️भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण विधानसभा क्षेत्रात सध्या निवडणूक प्रभारी मान.निलेश राणे यांनी विविध विकासकामां बरोबर आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लावलेल्या…
