Category: स्थळ

🛑अबिद नाईक यांनी अजित पवार यांना दिल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ना. अजित पवार यांना आज दि.5 डिसेंबर रोजी मुंबई देवगिरी बंगला या त्यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मा. आमदार…

🛑सायबर गुन्हे,आर्थिक फसवणूक,अंमली पदार्थ गुन्हे रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची आजपासून जनजागृती मोहीम.

▪️शाळा, कॉलेज,सार्वजनिक ठिकाणे,शासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे,गावोगावी,बँक,ए.टी.एम.सेंटर, एस.टी. स्टॅन्ड व रेल्वे स्थानके येथे करणार उपक्रम.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुक, अंमलीपदार्थ संदर्भातील गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.याबाबत नागरिकांमध्ये…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी संजय लाड यांची एकमताने निवड..

▪️व्यवसायवृद्धीमुळे श्रीराम शिरसाट यांचा राजीनामा.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची महत्त्वाची सभा दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर मध्ये पार पडली. यावेळी जिल्हा…

🛑मालवण चिवला बीच येथे 21 व 22 डिसेंबर रोजी 14 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन..

▪️6 ते 75 वर्षे वयोगटातील हजारो स्पर्धकांचा सहभाग 32विविध गटात आयोजित स्पर्धेला लाखोंची बक्षिसे.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद…

🛑माणगाव येथे दिवसाढवळ्या घरफोडी 6 लाख 60 हजाराचा माल चोरट्यांनी केला लंपास.._

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव धरणवाडी येथील धारगळकर कुटुंबीयांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. दिवसाढवळ्या काही…

🛑फोंडाघाटात टँकर पलटी होऊन पेटला,दोन तास वाहतूक ठप्प…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कोल्‍हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्‍याने…

🛑लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल 28 ते 31 डिसेंबरला.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल  यावर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या…

🛑आमदार निलेश राणे यांची कुडाळ शिवसेना शाखेत सदिच्छा भेट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज सन्माननीय नवनिर्वाचित आमदार निलेश जी राणे साहेब यांनी कुडाळ तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांचे श्री योगेश तुळसकर तालुकाप्रमुख कुडाळ श्री सिद्धेश जी शिरसाट…

🛑आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला,भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणण्यात तथ्य.

▪️मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी…

🛑शाळेची सहल आटपून परतत असताना नांदगाव ओटव फाटा ब्रिजवर मध्यरात्री दोन वाजता घडला अपघात.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील मध्ये असलेल्या डिवायडर संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा आज…

You cannot copy content of this page