Category: स्थळ

चिंदर सडेवाडी येथील ओहोळावर श्रमदानातून बंधारा…

आचरा /- चिंदर सडेवाडी आणि आचरा तुरुपवाडी या भागातून वाहणाऱ्या ओहोळावर या भागातील लोकांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधला. या मुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास मदत होणार आहे.…

असाही प्रामाणिक पणा पंधरा ग्राम सोन्याचे मिळालेले ब्रेसलेट राजू परब यांनी केले परत…

आचरा /- सकाळी माॅर्निग वाॅकला जाताना आचरा पारवाडी येथील राजू परब यांना रस्त्यात सापडलेले पंधरा ग्रामचे सोन्याचे ब्रेसलेट राजा जोशी यांना परत करत प्रामाणिक पणा दाखविला त्याच्या या प्रामाणिक पणा…

साथरोग नियंत्रणासाठी जनतेने सहकार्य करावे..;गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे कुडाळ तालुकावासियांना आवाहन..

कुडाळ /- कोरोना सोबतच कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरत असलेली लेप्टोस्पायरोसिसची साथ व रूग्ण वाढत असल्याने या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, यासाठी नागरिकांनी स्वतःची आरोग्य…

वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियाना

आमदार वैभव नाईक, संग्राम प्रभुगावकर, नागेंद्र परब यांनी केले मार्गदर्शन… कुडाळ /- वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात कडावल येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम आज पार पडला.कुडाळ तालुक्यात शिवसेना सदस्य…

कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नागरपंचायतीस स्वच्छता कराबाबत दिले निवेदन…

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील घरपत्रक उतारा यामध्ये स्वच्छता कर नागरपंचायतीमार्फत समाविष्ठ कारण्यात्य आलेला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आधीच जनता आर्थिकदृष्ट्या हतबल झालेली आहे. त्यामुळे अशा कराच्या सक्तीमुळे जनतेला आर्थिक…

जिल्ह्यात एकूण ४ हजार ९३१ जण कोरोना मुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या २२० वर जिल्हा शल्य चिकित्सक..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 931 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5…

धुरीवाडा येथील मनोरुग्णाला टायगर ग्रुपने दिला आधार..

मालवण/- मालवण धुरीवाडा येथील मनोरुग्ण शरद नाईक हे जखमी अवस्थेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना सापडले. टायगर ग्रुपचे सदस्य वैभव वळंजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी शरद नाईक यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालय व…

मालवण नगरपालिकेच्या वतीने रॉक गार्डन येथे उभारण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटन प्रकल्पाचे दिमाखदार लोकार्पण…

मालवण /- सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या मालवण रॉक गार्डन येथे नगरपालिकेच्या वतीने कोकणातील एकमेव असा म्युझिकल फाउंटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत, खासदार…

मालवण- वायरीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

मालवण /- मालवण शहरातील वायरी मारुती मंदिर नजीक राहणाऱ्या मंदार चंद्रशेखर चव्हाण (वय-३०) या तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडे आठ वाजता…

केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्टचे शुभारंभ.;नगराध्यक्ष ओंकार तेली स्थानिक नगरसेवक गणेश भोगटे यांच्या उपस्थित संपन्न.

कुडाळ /- कुडाळ शहरातील नगरपंचायत हद्दीतील ,कुडाळ केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट बसविणे या कामाचा शुभारंभ आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाचे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.कुडाळ नगरपंचायतीमार्फत होत…

You cannot copy content of this page