जिल्ह्यात एकूण ४ हजार ९३१ जण कोरोना मुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या २२० वर जिल्हा शल्य चिकित्सक..

जिल्ह्यात एकूण ४ हजार ९३१ जण कोरोना मुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या २२० वर जिल्हा शल्य चिकित्सक..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 931 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

अभिप्राय द्या..