Category: स्थळ

कुडाळ येथील कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरमची कासारकाटा देवस्थान येथे स्वच्छता मोहीम..

कुडाळ /- कुडाळ पासून १२ किलोमीटर वर असलेल्या श्री देव कासारकाटा महापुरुष देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे. येथे वर्षाला लाखो भाविक नवस करण्यासाठी दाखल होतात.आणि तो नवस…

पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे यांना मनसे कडुन शुभेच्छां..

कुडाळ /- जिल्ह्यातील कळसुत्री बाहुल्या व ठाकर आदिवासी कलांचे जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावने यांच्या रुपाने कुडाळ तालुक्याचे आणि सिंधुदुर्ग जिल्हाचे नाव रोशन झाले असुन,कळसुत्री बाहुल्यांची कला, चित्रकला यासह ठाकर…

आरोंदा विभागीय अध्यक्ष नरेश देऊलकर यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते स्वागत

सावंतवाडी /- सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आरोंदा विभागीय अध्यक्ष श्री नरेश रामचंद्र देऊलकर हे आरोंदा ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रा प सदस्य म्हणून विजयी झाले त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब…

सावंतवाडी शहरात मनसे जनहित व विधी कक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री ॲड किशोर शिंदे यांचे पदाधिकारी यांनी केले स्वागत..

जिल्ह्यात जनहित व विधी कक्षाचे पदाधिकारी नेमावेत अशी केली मागणी .. सावंतवाडी /- मनसे जनहित व विधी कक्ष प्रदेशाध्यक्ष श्री ॲड किशोर शिंदे सावंतवाडी दौऱ्यावर असता मनसेचे उपजिल्हाध्यक्ष ॲड अनिल…

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयास आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ८१ पुस्तके देणगी..

सावंतवाडी /- येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयास आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनसाठी 81पुस्तके देणगी देण्यात आली. देणगीदार प्रफुल्ल सांगोडकर यांनी अभिनव ग्रंथालय व अभिनव फाऊंडेशन च्यावतीने ही…

रेडी ग्रामस्थांचे आमदार दिपक केसरकर यांच्या लेखी आश्वासनामुळे उपोषण मागे..

वेंगुर्ला /- रेडी येथील टाटा मेटॅलिक प्रकल्प पुन्हा सुरू करावा किंवा नव्याने रोजगार निर्मिती प्रकल्प आणावा,या मागणीसाठी रेडी ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडी प्रांत कार्यालय येथे आज २६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात…

धामापूर कासारटाका” संघ ठरला “हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१” चा मानकरी

आ. वैभव नाईक, संजय पडते, नागेंद्र परब यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण.. कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून विकसित झालेल्या कुडाळ शहरातील भव्य क्रिडांगणावर आयोजित केलेल्या *हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१* चा…

वेंगुर्ले नगरपरिषदे तर्फे पत्रकार आबा खवणेकर यांचा सन्मान..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आज प्रजासत्ताक दिनी करण्यात आला सत्कार.. राज्यासह देशात स्वच्छतेच्या बाबतीत अग्रक्रम राखणा~या व विकासकामांत जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असणार्‍या वेंगुर्ले नगरपालिके…

कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांचे रत्नागिरी येथे आमरण उपोषण सुरू…

राजापूर मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्याची केली मागणी राजापूर मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तीन अपत्य असल्याची माहिती शासनापासून दडवून फसवणूक केल्याप्रकरणी त्याना…

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत वेंगुर्ले न.प.मार्फत विविध आयोजित स्पर्धाचे बक्षिस वितरण संपन्न..

वेंगुर्ला /- स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत वेंगुर्ले न.प.मार्फत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गौरविण्यात आले. वेंगुर्ला न.प.मार्फत स्वच्छतेच्या प्रचार – प्रसार…

You cannot copy content of this page