कुडाळ /-
जिल्ह्यातील कळसुत्री बाहुल्या व ठाकर आदिवासी कलांचे जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावने यांच्या रुपाने कुडाळ तालुक्याचे आणि सिंधुदुर्ग जिल्हाचे नाव रोशन झाले असुन,कळसुत्री बाहुल्यांची कला, चित्रकला यासह ठाकर आदिवासी कला या मध्ये सात्यत आणि प्रामाणिक तपश्चर्या केली त्याचे योग्य फळ आज श्री. गंगावणे यांना मिळाल्याचे या वेळी धीरज परब म्हणाले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
या वेळेस उपस्थित जिल्हाध्यक्ष धीरज परब, एसटी कामगार सेना उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे ,रोशन माने , नितिन नेरुरकर,सचिन पालकर, चेतन राऊळ.