सावंतवाडी शहरात मनसे जनहित व विधी कक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री ॲड किशोर शिंदे यांचे पदाधिकारी यांनी केले स्वागत..

सावंतवाडी शहरात मनसे जनहित व विधी कक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री ॲड किशोर शिंदे यांचे पदाधिकारी यांनी केले स्वागत..

जिल्ह्यात जनहित व विधी कक्षाचे पदाधिकारी नेमावेत अशी केली मागणी ..

सावंतवाडी /-

मनसे जनहित व विधी कक्ष प्रदेशाध्यक्ष श्री ॲड किशोर शिंदे सावंतवाडी दौऱ्यावर असता मनसेचे उपजिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर ॲड राजू कासकर कार्याध्यक्ष संतोष भैरवकर तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे शहराध्यक्ष आशिष सुभेदार तालुका सचिव विठ्ठल गावडे सुनील आसवेकर यांनी स्वागत केले तसेच जनहित कक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका लवकरच जाहीर कराव्यात अशी पदाधिकाऱ्यांनी मागणी केली तसेच श्री शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या व तालुक्यातील कामाचा आढावा घेतला यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब दत्ताराम गावकर आदी उपस्थित होते

अभिप्राय द्या..