कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांचे रत्नागिरी येथे आमरण उपोषण सुरू…

कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांचे रत्नागिरी येथे आमरण उपोषण सुरू…

राजापूर मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्याची केली मागणी

राजापूर मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तीन अपत्य असल्याची माहिती शासनापासून दडवून फसवणूक केल्याप्रकरणी त्याना निलंबित करून त्याच्यावर फोजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याबाबत तक्रार सदर प्रकरणाची चौकशी करून जिल्हा प्रशासनाने आपल्या अधिकार्याचा अहवाल तात्काळ शासनाला सादर करावा. माननीय मंत्री नगरविकास माननीय राज्यमंत्री नगरविकास यांनी दिलेल्या आदेशाचा काय झाले कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली.तर काँग्रेस कुडाळ मालवणचे विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट,युवक काँग्रेसचे चिन्मय बांदेकर काँग्रेस पदाधिकारी तसेच युवा उद्योजक अभिषेक गावडे यांनी रत्नागिरी येथे हजेरी लावून उपोषणाला दिला पाठिंबा.

अभिप्राय द्या..