सिंधुदुर्गात ‘कोरोना’चे वाढते संकट :लसीकरण मोहीमेचाही उडाला बोजवारा..!
सिंधुदुर्ग /- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सर्वप्रथम लस देण्याची घोषणा राज्य सरकारने मार्च महिन्यात केली त्यानुसार महिन्याच्या अखेरीस मोठा गाजावाजा करीत जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवातही झाली.जिल्हा रुंग्णालयात जाऊन अनेकांनी ‘कोव्हॅकसीन’ लस…
