Category: मुंबई

देशभरातील 24 विद्यापीठे बेकायदेशीर घोषित..

मुंबई /- ▪️ देशात शिक्षणाच्या नावाखाली फार मोठे रॅकेट सुरू आहे. डिग्रीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. आता यूजीसीने देशातील 24 विद्यापीठे ‘बनावट’ किंवा खोटी असल्याचे घोषित केली…

देशात 24 तासांत 78,524 नवे कोरोना रुग्ण..

मुंबई /- ▪️देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं 68 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 78,524 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर चोवीस तासांमध्ये 971 जणांच्या मृत्यूचीही नोंद झाल्याची…

मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य

सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क.;आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा…

राज्यातील शाळा कधी सुरू होणार जाणून घ्या..

मुंबई /- केंद्र सरकारने शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची भूमिका घेतलेली असली तरी राज्यात मात्र दिवाळीनंतर या बाबत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.…

१७ ऑक्टोबरपासून धावणार तेजस एक्स्प्रेस…

मुंबई /- देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस दसरा आणि दिवाळीपूर्वी पुन्हा रुळावर धावणार असून याबाबतची माहिती आयआरसीटीसीने (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) दिली आहे. तेजस एक्स्प्रेसच्या नावाने दिल्ली- लखनऊ,…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतीविषयी बैठक संपन्न..

मुंबई /- शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करणेबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक आज सह्याद्री अतिथिगृह सभागृह येथे झाली. या बैठकीस काही शेतकरी नेते हे…

निर्देशांकासमोर अडथळ्यांची शर्यत..

मुंबई /- सरलेल्या आठवड्यात अनलॉक-5 अंतर्गत तरतुदीत जाहीर केल्यानंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सरलेल्या आठवड्यात 3.49 टक्‍क्‍यांनी म्हणजे 1308 अंकांनी वाढला.आगामी आठवड्यात…

सीईटीची परीक्षा देवून घरी परताना १९ वर्षीय तरुणीचे अपहरण.

सीईटीची परीक्षा देवून चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतत असलेल्या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण झाले असल्याची घटना शनिवारी सकाळी ७ ३० वाजण्याच्या सुमारांस दिवे घाटात घडली आहे.…

पक्षाने पंकजा मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया !

मुंबई /- विधानसभा निवडणुकांमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची अनेक वृत्त आली. मध्यंतरी तर त्या भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आज…

सिगरेट व बिडी बाबत ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई /- कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाच्या निर्णय घेतला आहे. राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व…

You cannot copy content of this page