कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर..
सलग दुसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट मुंबई,/- राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजही सलग दुसऱ्या…
