Category: मुंबई

..ब्रेकिंग न्यूज कंगना रणौत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा

मुंबई /- सोशल मिडियावरुन धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणौत विरोधात मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने आज पोलिसांना आदेश दिले होते. कंगना…

मुख्यमंत्री ठाकरे यांनी यशोमती ठाकुर यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करावी.;पाटील..

मुंबई /- कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

मुंबई /- राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.…

दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार.; संजय राऊत

मुंबई /- करोना संकट अद्यापही पूर्पणणे टळलं नसल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे साजरा करणार की यावेळी उद्धव ठाकरे ऑनलाइन संवाद साधतील अशी चर्चा सुरु…

राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 82 हजार गुन्हे 31 कोटी 48 लाख रुपयांची दंड आकारणी41 हजार व्यक्तींना अटक.;गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई/- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 82 हजार गुन्हे,तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 31 कोटी 48 लाख रुपयांची दंड…

एकनाथ खडसेंना कृषी खाते.;मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत !

राज्यपाल नियुक्त जागेवर खडसेंची नियुक्ती; १२ नावांचीही चर्चा.. मुंबई/- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे फेरबदल होण्याची…

उद्यापासून होणार मेट्रो आणि ग्रंथालयं सुरु होणार..

मुंबई /- राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली…

पश्चिम रेल्वे मार्गावर १५ऑक्टोबरपासून AC लोकल सुरु..

मुंबई /- राज्य शासनाच्या आदेशावरून सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 506 फेऱ्या धावत असून, राज्य शासनाच्या विनंतीवरून त्यात आणखी 194 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 10 एसी…

अखेर, खंडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब?

मुंबई /- अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार असल्याची सुत्रांची माहिती असून एकनाथ खडसेंच्या पक्षांतराचे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात झळकत…

कौतुकास्पद बातमी! बाळंतपणानंतर चक्क १५ व्या दिवशी सरकारी अधिकारी आली कामावर..

मुंबई /- दिवसोंदिवस भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. पहिल्या फळीतील लाखो करोनायोद्धे करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस रात्र काम करत आहे. अनेक सरकारी अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आऊट…

You cannot copy content of this page