मुंबई/-

▪️ राज्यात दिवभरात २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

▪️ *कोरोनामुक्त* : आत्तापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के झाले आहे.

▪️ *मृत्यू* : २४ तासांमध्ये राज्यात २१ हजार ९०७ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४२५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

▪️ *क्वारंटाइन* : सध्या राज्यात १८ लाख १ हजार १८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. तर ३९ हजार ८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page