रत्नागिरी /-

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,६९९वर पोहोचली आहे. आज चिपळूण २, संगमेश्वर २, खेड २, गुहागर १, रत्नागिरी १ अशा ८ रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या २१७ झाली आहे.

*तपशील पुढीलप्रमाणे*

*आरटीपीसीआर*

▪️मंडणगड २
▪️खेड ३
▪️गुहागर १०
▪️चिपळूण १४
▪️संगमेश्वर १३
▪️रत्नागिरी १२
▪️लांजा १
▪️राजापूर ५
एकूण ६०

*रॅपिड ॲंटिजेन टेस्ट*

▪️दापोली २
▪️लांजा ४
▪️गुहागर ३
▪️चिपळूण ४
▪️रत्नागिरी २१
एकूण ३४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page