कोरोना’मुळे राज्यात 36 डॉक्टरांचा मृत्यू..
मुंबई /- राज्यभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सुरुच आहे. असे असतानाही रात्रंदिवस काम करणार्या डॉक्टरांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील 36 डॉक्टरांचा…
