मासेमारीतील स्पर्धात्मक बदलांसाठी मच्छीमारांनी सज्ज रहावे- आ.वैभव नाईक.
मालवणात मच्छीमार महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न. मालवण /- प्रधानमंत्री मत्स्य संपदा पुस्तिकेचे प्रकाशन मासे खरेदी-विक्री व्यवसायात गेल्या काही वर्षांमध्ये काही स्पर्धात्मक बदल झालेले दिसतात. शासकीय योजनांच्या माध्यमातून या स्पर्धेला सामोरे…
